प्रिय वाचक Dear Reader
सोबतची विज्ञानाचा शोध घेण्याची वृत्ती जोपासायला Please go through the questioner based on discovering
प्रोत्साहन देणारी प्रश्नावली सोडवताना रंजक वाटेल. scienctific exploration with fun. Please try to solve it
स्वत: सोडवा इतरांनाही प्रोत्साहन द्या. and forward it to your friends who too will enjoy
विनय र. र. Vinay R R
स्पर्धेचा तारीख उलटून गोली तरी शोध घेणे रंजक आहेच Though due date has passed, exploration is still a fun
For English Translation See at the bottom
हिन्दीमें अनुवाद नीचे दिया हुआ है
–१. संपूर्ण नाव २. पत्ता ३. दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक ४. विपत्ता (ईमेल) ५. जन्मतारीख ६. शिक्षण ७. व्यवसाय ८. पुढावा गुण
पुढावा गुण - शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना खाली कंसात लिहील्याप्रमाणे गुणांचा पुढावा देण्यात येत आहे.
शिक्षण: पाचवीपर्यंत (१०), सातवीपर्यंत (८), दहावीपर्यंत (६), बारावीपर्यंत (४), शास्त्रशाखेतर पदवीधर (२), शास्त्र पदवीधर (0).
वय वर्षे: १२ पर्यंत (६), १३ ते १६ (४), १७ ते २० (२), २१ ते ४० (०), ४१ ते ६० (२), ६१ ते ८० (४), ८१ च्या वर (६).
उत्तरपत्रिका पाठवण्याचा पत्ता: मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४११०३०
प्रश्न १ - निरीक्षण करून उत्तरे द्या (गुण १०)
१. सध्या सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे घरगुती विजेचा वापर करणारे उपकरण कोणते?
२. लाल गुलाबाच्या फुलाला किती पाकळ्या असतात?
३. १०० रुपयाच्या नोटेची पुढची आणि मागची बाजू यातला फरक डोळे मिटून कसा ओळखाल?
४. 19 ते 25 सप्टेंबर या काळात तुमच्या गावातून दिसणाऱ्या सूर्योदय आणि सूर्यास्तांच्या वेळांमध्ये कोणता फरक पडला?
५. ५ मिनिटे जळल्यावर मेणबत्तीचे वजन किती घटते?
५. ५ मिनिटे जळल्यावर मेणबत्तीचे वजन किती घटते?
६. एखाद्या मोबाईलमधून जवळात जवळ किती अंतरावरचा फोटो स्पष्ट येतो ते लिहा?
७. क, च, ट, त, प या पाचपैकी कोणत्या वर्णाची पाचही मुळाक्षरे म्हणायला सर्वात कमी वेळ लागतो?
८. जमिनीवर अंडे घालणाऱ्या तीन पक्षांची नावे लिहा.
९. झेरॉक्सची पाटी आणि भाडोत्री प्रवासी वाहन यात कोणते साम्य आहे?
१०. पाच वर्षाचे मूल व सत्तर वर्षे वयाची व्यक्ती यांच्या नाडीच्या ठोक्यात फरक काय?
प्रश्न २ - चूक की बरोबर ते स्पष्ट करा (गुण १०)
१. पहिल्या १० पाढ्यांमध्ये ५५ संख्या वापरल्या जातात.
२. केळीच्या घडातली सर्व केळी एकदम पिकतात
३. सम संख्येला ९ने भाग गेला तर ६ने भाग जातोच.
४. जुलाब सुरू झाल्यास प्रथमोपचार म्हणून जुलाब बंद होण्याची गोळी घ्यावी.
५. पावसाचे पाणी नेहमी शुद्धच असते.
६. वनस्पती तूप हे वनस्पतींमध्ये बनलेले असते.
७. भारतातल्या सर्व नद्या वरून खाली वाहतात
८. रेडीओ लहरींचा शोध मार्कोनी यांनी लावला.
९. सब्जा आणि तुळशी समान कुलातले आहेत.
१०. साळींदराच्या काट्यांवरून वेल्क्रोचा शोध लागला
प्रश्न ३ - थोडक्यात उत्तर द्या (गुण १०)
१. *#06#हा क्रमांक मोबाईलवरून डायल केल्यावर कोणती माहिती मिळते?
२. १०० ग्रॅम अंड्यामधून आपल्या रोजच्या गरजेला पुरून उरेल असे कोणते जीवनसत्व मिळते?
३. PY या अक्षरांनी सुरू होणारी वाहने भारतात कोणत्या राज्यात नोंदविलेली असतात ?
४. आईला बाळाबद्दल खूप जिव्हाळा वाटतो तेव्हा तिच्या शरीरात निर्माण होणारे रसायन कोणते?
५. आयोडीनला गलगंड तर सेलेनियमला काय?
६. क्षकिरणांनी हाडांचे चित्र मिळते तर शरीरातील मऊ भागाचे चित्र कोणत्या तंत्राने मिळते?
७. खाद्य पदार्थ ठेवण्याच्या प्लास्टिकच्या डब्यावर कोणचे चिन्ह काढतात?
८. दक्षिण अमेरिकच्या समुद्रातील कोणते दोन प्रवाह भारतातल्या पावसावर परिणाम करतात?
९. रक्तदानापूर्वी रक्ताची कोणती तपासणी करतात?
१०. वृक्ष आयुर्वेद या विषयावर भारतात पहिले लिखाण करणारा कृषीतज्ज्ञ कोण?
प्रश्न ४ - शास्त्रीय कारणे लिहा (गुण २०)
१. आकाशातील वीज घरगुती किंवा औद्योगिक कामासाठी वापरता येत नाही.
२. आषाढ तळायचा, श्रावण भाजायचा तर भाद्रपद उकडायचा महिना आहे.
३. कमी पाउस पडणाऱ्या प्रदेशातील झाडांची पाने आकाराने लहान असतात.
४. काळा रंग हा खरा रंग नसतोच
५. टिव्हीवरील कार्यक्रम बघताना जेवण करू नये.
६. डोकेदुखीवरच्या मलमात झोंबणारे औषध असतेच.
७. नागपूरपेक्षा मुंबईत लोखंड लवकर गंजते
८. फोडणी करताना मोहरी तडतडणे आवश्यक असते.
९. महाराष्ट्रात सूर्य बरोबर डोक्यावर असेल असे एका वर्षात दोन दिवसच असतात
१०. मोबाईलमध्ये कॅमेऱ्याचे भिंग व पडदा यात अंतर कमी असते
प्रश्न ५ – खालील वाक्यातील ‘मी’ कोण? (गुण १०)
१. १९४८ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय अणुउर्जा आयोगाचा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली.
२. आमच्याकडे सूर्य नेहमीच पश्चिमेला उगवतो
३. काच कापू शकणारा मी अतिशय मूल्यवान आहे.
४. माझ्या स्थानापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या रेषेत कोठेही जमिनीवर पाऊस पडत नाही
५. मी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात भारतात जन्मलो, मी अणूसिद्धांत सांगितला.
६. मी कोणत्याही बाजूने पहा एकसारखाच दिसतो
७. पंढरपुरी, नागपुरी, सुरती कुठलीही असो मला चिखलात फार आवडते.
८. आमचे भाकीत शंभर वर्षांपूर्वी झाले पण सिद्ध यंदा
९. शरीराला ऊर्जा पुरवते, आईकडूनच तुम्हाला मिळते
१०. ताल अर्जुन साल हे सगळे माझेच प्रकार आहेत
प्रश्न ६ - सविस्तर उत्तरे लिहा - गुण १५
१. उत्तम दर्जाच्या धुण्याच्या पावडरीत कोणकोणती रसायने कोणकोणत्या कार्यांसाठी घालतात?
२. क्रिकेटच्या ५० षटकांच्या सामन्यात एक फलंदाज कमाल किती धावा नाबाद राहून करू शकेल?
३. चालकाशिवाय चालणाऱ्या वाहनांचे धोके कोणते?
४. पृथ्वीवरील हवेत ३० कोटी वर्षांपूर्वी ३५% ऑक्सिजन होता तेव्हाचे सजीव आणि आजचे सजीव यांच्यात असू शकणारे पाच फरक लिहा?
५. भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजे काय ? तो कसा ठरवितात ?
प्रश्न ७ - प्रयोग रचा / करा (गुण १५)
१. अंड्यातून बाहेर आलेले पिल्लू आपल्या आईला कशामुळे ओळखू शकत असेल? हे तपाण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रयोग करावा लागेल?
२. कोनमापक कागदावर ठेवून न उचलता २७३० चा कोन काढा. भूमितीय सिद्धता द्या.
३. गहू अंकूरताना साखरच खत म्हणून वापरले तर १० दिवसात कोणता फरक पडतो? प्रयोग करा. जास्तीत जास्त तपशिलासह निष्कर्ष लिहा.
प्रश्न ८ - आकृती काढून ऊत्तरे द्या (गुण १५)
१. कांडी, बांगडी, गोळा यांच्या आकाराच्या चुंबकांचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आकृती काढून दाखवा
२. ABCDचौरसाचा कर्ण BD काढा. दुसरा कर्ण पाऊण आकाराचा AE काढा. E बिंदूतून दोन बाजूंपर्यंत जाणारी व पहिल्या कर्णाला समांतर रेषा FG काढा. त्याच टोकातून DC बाजूला समांतर रेषा पहिल्या कर्णाला H येथे मिळेपर्यंत काढा. F आणि G बिंदूंमधून पहिल्या कर्णावर लंब टाका. कोणकोणत्या आणि किती भौमितीक आकृत्या दिसतात ते लिहा.
३. धुळे, रत्नागिरी आणि वाशिम या गावांमधून तीन गट मोटारींतून एकाच वेळी निघाले. त्यांना पुढील अटी पाळून महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शहरांमधून जायचे होते. १) प्रवास सुरू केल्यापासून १०० किमीच्या आत थांबायचे नाही. २) १०० ते १५० किमी प्रवासादरम्यानच काटकोनात दिशा बदलायची. ३) ५००० किमी इतकाच प्रवास करायचा. कोणत्या गटाचा मार्ग कसा असेल ते नकाशात दाखवा.
आवाहन – स्वत: भाग घ्या. इतरांना प्रोत्साहन द्या. प्रश्नावलीचा प्रचार आणि प्रसार करा.. बक्षिसासाठी रक्कम द्या. तुम्हाला पडलेले प्रश्न आम्हाला पाठवा. आमचा ब्लॉग पहा. http://mavipapunevibhag.blogspot.in
मराठी भाषा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यात आपले योगदान द्या.
संपर्क: मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ३०. संजय नाईक ९४२२५१९४२०
Vidnyan Ranjan Spardha August 2016
Questioner
Q.1 Answer by doing observations (Marks 10)
1. Which domestic electrical appliance is mostly used now a day?
2. How many petals are there in a red rose?
3. How will you recognize front side and back side of a 100 Rs’ note with your closed eyes?
4. What was the difference between the sunrise and the sunset observed from 19 to 25 September?
5. How much weight of a candle gets reduced on burning it for 5 minutes?
6. What is the minimum distance required to get a clear photograph of an object using your mobile camera?
7. Out of क, च, ट, त, प groups, which group requires least time to pronounce all the five alphabets in the group?
8. Write the name of three birds that lay eggs on ground.
9. What similarity is seen in a display board of Xerox shop and vehicle on hire?
10. What is the difference observed in pulse of a five year kid and a 70 years old person?
Q.2 State and Explain - true or false (Marks 10)
1. We use only 55 numbers in the first ten tables.
2. All the bananas in a bunch ripe together.
3. If any even number is divisible by 9 it is also divisible by 6.
4. When dysentery starts as a first aid, we should take a tablet to stop loose motions.
5. Rain water is always pure.
6. Vegetable ghee is produce of some plants.
7. All rivers in India flow from up to down.
8. Radio waves are discovered by Marconi.
9. Sabja and Tulsi are from the same family.
10. Welcro was invented from the thorns of porcupine.
Q.3 Answer in brief (Marks 10)
1. What information do we get on dialing *#06# on a mobile?
2. Which vitamin we get in excess to our daily requirement from 100 grams of egg?
3. Vehicles with number plate beginning with PY are registered with which part of India?
4. What chemical is produced in the body of a mother when she feels a great affection towards her kid?
5. Iodine as related with goiter, so selenium is related to?
6. We get picture of bone using X-ray, which technique gives us a picture of soft tissues?
7. Which symbol is printed on the plastic container used for food products?
8. Which two currents from the South American sea affect the Indian rains?
9. What tests of blood are done before accepting blood from a donor?
10. Who is the first Indian author to write on a topic of plant Ayurveda?
Q.4 – write scientific reasons (Marks 20)
1. We can’t use the lightening in the sky for domestic as well as for industrial use.
2. Food is deep fried in Ashadh, roasted in Shravan and steam cooked in Bhadrapada.
3. Trees that grow in the areas of short rain have small sized leaves.
4. Black color is really not a color
5. We should not have a meal while watching television
6. Ointments used for headache contain a medicine that is inflammatory.
7. Iron gets rusted fast in Mumbai than in Nagpur.
8. While frying vegetable, mustard seeds should pop up in the oil.
9. For every place in Maharashtra there are only two days in a year, when the sun is exactly on top of the head.
10. In a mobile camera the distance between lens and inner screen is very short.
Q.5 Identify who am I? (Marks 10)
1. I was the first president of Indian atomic energy commission established in 1948
2. We have the sun always rising in the west.
3. I am very precious glass cutter.
4. Rain does not fall on land along a line joining me and the South Pole.
5. I was born in 2nd century A.D. in India and I gave theory of atoms.
6. I look same in shape, though you may see me from any angle.
7. I may be Pandharpuri, Nagpuri or Surati I like resting in mud.
8. Our existence was predicted 100 years back but is proved in this year.
9. I supply energy to your body; you get me from your mother.
10. Tal, Arjun and Sal all are my types.
Q. 6 Answer in details (Marks 15)
1. Which chemicals are used in a quality detergent powder, and for what functions?
2. In a 50 over cricket match what maximum number of runs can a batsman score without getting out?
3. What are the problems that would arise using remotely driven vehicles?
4. 300 million years back the earth’s atmosphere had 35% oxygen. Write 5 differences between living beings now and then.
5. What is meant by centre of an earthquake? How is it decided?
Q.7 Plan / perform following experiments – (Marks 15)
1. Design an experiment to check how the babies hatched from the eggs recognize their mother?
2. Draw the angel of 273O without lifting ‘D’ angel measurer from the paper. Write geometrical proof for it.
3. Try growing wheat using sugar as a fertilizer. Observe it for 10 days. Write your observations and conclusion in details.
Q.8 Answer by drawing a diagram / figure - (Marks 15)
1. Show the north and south poles of magnets of different shapes like bar, bangle and sphere.
2. Draw a square ABCD with diagonal BD. Draw only three quarter length of another diagonal from point A to E. Draw a line going through E that goes parallel to diagonal BD and meets two sides at points F and G. from the same point E draw a line parallel to DC, that cuts the first diagonal at H. Draw perpendiculars from points F and G to first diagonal. Write the types geometrical figures with their numbers you observe in the figure?
3. Three groups are to start their journey by cars from three different places namely Dhulia, Ratnagiri and Washim. They have to follow certain rules and visit maximum numbers of cities in Maharashtra. Rules - 1) They should not stop unless they travel at least 100 Km, 2) they should change their direction and take a right angle turn within each 100 to 150 Kms during the travel, 3) they can travel maximum up to 5000 Kms. Draw the route taken by each of the groups taken to visit maximum number of cities in Maharashtra.
. विज्ञान रंजन स्पर्धा अगस्त २०१६ .
० यह स्पर्धा सबके लिए खुली है ० प्रवेशमूल्य नही ० प्रश्नोंके उत्तरे स्वत: विचार करके, किसीसेभी पुछकर, पुस्तकमें देखकर, प्रत्यक्ष प्रयोग करके पा सकते है ० प्राथमिक फेरीके विजेताओंके नामों की घोषणा अक्तूबर २०१६ को पुणेमें की जाएगी ० प्राथमिक विजेताओंको प्रात्यक्षिक प्रयोगपर आधारित अंतिम परिक्षा अक्तुबर माहमें पुणेमें देनी होगी ० अंतिम परिक्षामें उत्तीर्ण होनेवाले विजेता आकर्षक इनाम के पात्र होंगे ० आपके उत्तर फूलस्कैप आकाराके कागजपर अपने हाथोंसे लिखकर ३० सितम्बर २०१६ तक भेंजे ० अपनी उत्तरपत्रिका के साथ निम्नसूचित जानकारी लिखकर भेजे
.
१. पूरा नाम २. पता ३. दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक ४. विपत्ता (ईमेल) ५. जन्मदिनांक ६. शिक्षा ७. व्यवसाय ८. बढाई गुण
बढ़ाई गुण - शैक्षिक पात्रता और उम्र के अनुसार स्पर्धकोंको नीचे कंसमें छपे गुण बोनस स्वरूप दिये जाएंगे.
शिक्षा: पाचवी तक (१०), सातवी तक (८), दसवी तक (६), बारहवी तक (४), शास्त्रशाखेतर पदवीधर (२), शास्त्र पदवीधर (0).
उम्र वर्ष: १२ तक (६), १३ से १६ (४), १७ से २० (२), २१ से ४० (०), ४१ से ६० (२), ६१ से ८० (४), ८१ से जादा (६).
उत्तरपत्रिका भेजने का पता: मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, तिलक स्मारक मंदिर, तिलक रास्ता, पुणे ४११०३०
प्रश्नपत्रिका
प्रश्न १ - निरीक्षण कर के उत्तरे दे (गुण १०)
१. घरमें सबसे अधिक प्रयोग किया जानेवाला बिजलीपर चलनेवाला उपकरण कौनसा है?
२. लाल गुलाब के फूलमें कितनी पंखुडिया होती है?
३. १०० रुपये के नोट की अगली और पिछली बाजू की पहचान आँख बंद कर के कैसे करेंगे?
४. 19 से 25 सितम्बर के बीच आपके गाँवसे दिखनेवाले सूर्योदय और सूर्यास्त के समयमे क्या अंतर था?
५. ५ मिनिट जलनेपर मोमबत्ती का वजन कितना घटता है?
६. किसी मोबाईल के कैमेरेसे कमसकम कितने अंतरपर रखी वस्तू की फोटो स्पष्ट निकलती है?
७. क, च, ट, त, प इन पांच वर्ण के पांचो अक्षर बोलनेमें सबसे कम समय किस वर्णको लगता है?
८. जमिनीपर अंडे देनेवाले तीन पंछियोंके नाम लिखो.
९. झैराक्स की बोर्ड और किराये का प्रवासी वाहन इनमे क्या समानता है?
१०. पाँच सालका बच्चा और सत्तर सालकी व्यक्ती इनकी नाडीमें क्या अंतर होता है?
प्रश्न २ – सही या गलत स्पष्ट करो (गुण १०)
१. १से१० की सारणीमें ५५ संख्याओंका प्रयोग होता है.
२. केलेके गुच्छमें सब केले एक साथ पकते है
३. सम संख्या ९से विभाज्य हो तो ६सेभी विभाज्य है.
४. हैजा हो तो सबसे पहले जुलाब बंद होनेकी दवा ले.
५. बरसात का पानी हमेशा शुद्धही होता है.
६. वनस्पती तूप वनस्पतींमें बनता है.
७. भारतमें सब नदियाँ उपरसे नीचे बहती है.
८. रेडीओ तरंग की खोज मार्कोनीने की.
९. सब्जा और तुलसी एकही कुलके है.
१०. वेल्क्रोका आविष्कार साहीके काँटोसे प्रेरीत हुआ है.
प्रश्न ३ – चंद शब्दोमें उत्तर दे (गुण १०)
१. मोबाईलसे *#06# क्रमांक डायल करनेपर कौनसी सूचना मिलती है?
२. १०० ग्रॅम अंडे खानेसे अपनी रोज की जरूरतसे ज्यादा मिलनेवाला जीवनसत्व कौनसा है?
३. PY अक्षरसे शुरू होनेवाले वाहन भारतके कौनसे राज्यमें पंजीत हुए होते है?
४. किसी माँ को शिशु के प्रती प्रेम की प्रबल भावना निर्माण होती है तब उसके शरीरमें कौनसे रसायन का निर्माण होता है?
५. आयोडीन से घेंगा तो सेलेनियम से क्या?
६. क्षकिरणोंसे हड्डीका चित्र लेते है, शरीरके अंदरके मृदू भागोंका चित्र कौनसे तंत्रसे लेते है?
७. खाने की चीजे रखनेके लिए प्रयोग किये जानेवाले प्लैस्टिकके डिब्बेपर कौनसा चिन्ह होता है?
८. दक्षिण अमरिका के समुद्रमें पैदा होनेवाले कौनसे दो प्रवाह भारत की बारीशपर प्रभाव करते है?
९. रक्त लेनेसे पहले रक्तदाताकी कौनसी जाँच होती है?
१०. वृक्ष आयुर्वेद विषयपर भारतमें सबसे पहले ग्रंथ लिखनेवाला कृषीतज्ज्ञ कौन है?
प्रश्न ४ - वैज्ञानिक कारण लिखो (गुण २०)
१. आकाशामें चमकनेवाली बिजली औद्योगिक या घरेलु कामों के लिए इस्तेमालमें नही आ सकती.
२. आषाढ तलनेका, श्रावण भूननेका तो भाद्रपद खदबदानेका महिना है.
३. कम बारीशवाले प्रदेशोंमें पेडोंके पत्ते छोटे होते है.
४. काला रंग वास्तवमें कोई रंगही नही है.
५. टिव्ही देखते समय खाना नही खाना चाहियें.
६. सरदर्द मिटानेमें प्रयोग किये जानेवाली दवामें जलन करनेवाला रसायन जरूर होता है.
७. नागपूरमें नहीं मुंबईमें लोहा जल्द जंग पकडता है.
८. तडका देते समय राई की तडतड आवाज आनी जरूरी होती है.
९. महाराष्ट्र के गाँवोंमें सूर्य एकदम माथेपर हो ऐसे सालमें केवल दो दिनही होते है.
१०. मोबाईल कैमेरेके ताल व परदेमें कम अंतर होता है.
प्रश्न ५ – नीचे दिए वाक्योंमें ‘मैं’ कौन है? (गुण १०)
१. १९४८ में स्थापित भारतीय परमाणु ऊर्जा आयोग का पहला अध्यक्ष मुझे नियुक्त किया गया.
२. हमारे यहाँ सूरज हमेशा पश्चिममें उगता है.
३. मैं काँच काट सकता हूँ और बहुत मूल्यवान हूँ.
४. मेरे स्थानसे दक्षिण ध्रुवतक की सीधी दिशामें कही भी जमीनपर बारीश नही होती.
५. मै इसापूर्व दूसरी शतीमें भारतमें पैदा हुआ. मैनें अणू संकल्पना के सिद्धांत की चर्चा की.
६. किसीभी बाजूसे देखो मैं वैसाही दिखाई देता हूँ.
७. मैं पंढरपुरी रहू नागपुरी या सुरती मुझे किचडमें बैठनेमें बडा मजा आता हैं.
८. हमारे अस्तित्व की भविष्यवाणी सौ साल पहले हुई थी पर इस वर्ष हमारे होनेका प्रमाण मिला.
९. शरीरमें ऊर्जा पैदा करती हूँ, माँ से ही मिलती हूँ.
१०. ताल अर्जुन साल यह सभी मेरे प्रकार है.
प्रश्न ६ - सविस्तर उत्तरे लिहा - गुण १५
१. उत्तम नमुने की धुलाई की पाउडरमें कौनकौनसे रसायन होते है? वह किस काममें आते हैं?
२. ५० षटकोंके क्रिकेट खेलमें कोई फलंदाज नाबाद रहते हुए अधिकतम कितनी दौडें बना सकता है?
३. चालकविहीन वाहनोंसे क्या जोखीम हो सकेगी?
४. ३० करोड साल पहले हवामें ३५% ऑक्सिजन होता था. उन दिनोंमें होनेवाले जीव और आजके जीव इनमें कौनसे पाँच फरक हो सकते है?
५. भूकम्प का केंद्र किसे कहते है? उसका स्थान कैसे निश्चित करते है?
प्रश्न ७ - प्रयोग करो / रचना करो (गुण १५)
१. अंडेसे बाहर आनेपर शावक अपनी माँ को कैसे पहचानता होगा इसका अनुमान लगाने के लिए वैज्ञानिक प्रयोग की रचना क्या हो सकती है?
२. कोण नापनेवाला यंत्र कागजपर रखके हाथ न उठाते हुए २७३०का कोन बनाओ. भूमितीय सिद्धता लिखो.
३. गेहूँ अंकूरण के लिए शक्कर खाद रूपमें उपयोगमें लाएँ तो १० दिनोंमें कौनसा फरक दिखेगा? प्रयोग करे. अपने निष्कर्ष विस्तारसे लिखें.
प्रश्न ८ – चित्र निकालकर उत्तर दे (गुण १५)
१. डंडी, चुडी, गोला इस आकारके चुंबक के उत्तर और दक्षिण ध्रुव चित्र निकालकर उसमें दिखाओ.
२. ABCD चौकोर तथा उसका कर्ण BD निकालो. दूसरा कर्ण पौने आकार का AE निकालो. E बिंदूमेसे दोन भूजाओंतक जानेवाली, पहले कर्ण को समांतर रेखा FG निकालो. उसी बिंदूसे DC भूजा को समांतर रेखा पहले कर्ण को H पर जूडे ऐसी निकालो. F और G बिंदूंओंसे पहले कर्णपर लंब निकालो. अब बने चित्रमें कौनकौनसी और कितनी ज्यामितीय आकृती दिखती है यह लिखो.
३. धुलिया, रत्नागिरी और वाशिम इन गावोंमेंसे तीन गुट गाड़ीयोंमें एकही समयपर यात्रापे निकलें. उन्हे कुछ शर्तों के आधारपर महाराष्ट्र के अधिकतम शहरोंमेंसे जाना था. १) यात्रा शुरू करनेके बाद १०० किमी के पहले रुकना नही. २) १०० से १५० किमी के बीच अपनी दिशा सही कोणमें बदलनी होगी. ३) ५००० किमी की यात्रा करनी है. सभी गुटों की यात्रा का मार्ग नक्शेपर दिखाओ.
आहवान – खुद भाग ले. औरोंको प्रोत्साहन दे. प्रश्नावली का प्रचार व प्रसार करे. इनाम के लिए राशी दे. आपके मनमें ऐसे प्रश्न हो तो हमें भेजे. हमारा ब्लॉग देखे http://mavipapunevibhag.blogspot.in
मराठी भाषा, विज्ञान और वैज्ञानिक दृष्टि बढानेमें अपना योगदान दे.
संपर्क: मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिलक स्मारक मंदिर, टिलक रास्ता, पुणे ३०.
संजय नाईक ९४२२५१९४२०
. विज्ञान रंजन स्पर्धा २०१६ .
१ ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे
२ प्रवेशमूल्य नाही
३ प्रश्नाची उत्तरे स्वत: विचार करून, कोणालाही विचारून, पुस्तकात पाहून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील
४ प्राथमिक फेरीतील विजेत्यांची नावे २८ फेब्रुवारी २०१६ ला, राष्ट्रीय विज्ञान दिनी संध्याकाळी ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ टिळक रस्ता, पुणे ३० येथे जाहीर करण्यात येतील.
५ प्राथमिक विजेत्यांची प्रात्यक्षिक प्रयोगांवर आधारित अंतिम फेरीची चाचणी मार्च महिन्यात पुणे येथे घेतली जाईल.
६ अंतिम फेरीतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
७ आपली उत्तरे फूलस्कॅप आकाराच्या कागदावर लिहून १५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावीत.
८ आपल्या उत्तरपत्रिकेसोबत खालील माहिती लिहून पाठवावी –

१. संपूर्ण नाव
२. पत्ता
३. दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक
४. विपत्ता (ईमेल)
५. जन्मतारीख
६. शिक्षण
७. व्यवसाय
८. पुढावा गुण
पुढावा गुण - शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना खाली कंसात लिहील्याप्रमाणे गुणांचा पुढावा देण्यात येत आहे.शिक्षण: पाचवीपर्यंत (१०), सातवीपर्यंत (८), दहावीपर्यंत (६), बारावीपर्यंत (४), शास्त्रशाखेतर पदवीधर (२), शास्त्र पदवीधर (0).वय वर्षे: १२ पर्यंत (६), १३ ते १६ (४), १७ ते २० (२), २१ ते ४० (०), ४१ ते ६० (२), ६१ ते ८० (४), ८१ च्या वर (६).
उत्तरपत्रिका पाठवण्याचा पत्ता:
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग,
टिळक स्मारक मंदिर,
टिळक रस्ता, पुणे ४११०३०
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग,
टिळक स्मारक मंदिर,
टिळक रस्ता, पुणे ४११०३०
प्रश्नावली
प्र. १) निरीक्षण करून उत्तरे लिहा (गुण १०)
१. २०१६ च्या दिनदर्शिकेत मराठी व इंग्रजी महिन्याची तारीख समान असणारा दिवस कोणता ?
२. तुमच्या चेहऱ्याची उंची तुमच्या तळहाताच्या उंचीच्या किती पट आहे ते मोजून लिहा.
३. शेंदरी रंगांची फुले येणाऱ्या तीन वृक्षांची नावे लिहा.
४. भारताचा नकाशा पाहून भारताच्या दक्षिण-उत्तर व पूर्व-पश्चिम लांबींचे गुणोत्तर मोजून लिहा.
५. हिंदी आणि मराठीत वेगळा उच्चार होणारी मुळाक्षरे कोणती ?
७. दिवसा चुंबकाशिवाय दक्षिण दिशा कशी ओळखाल?
८. ७ फेब्रुवारी २०१६ ला पहाटे पूर्व क्षितीजावर दिसलेल्या सर्वात ठळक चांदणीचे नाव काय ?
९. हळदीची चव जिभेवर कुठे जास्त जाणवते ते चित्र काढून दाखवा.
१०. पंचकोनाचे सर्व शिरोबिंदू एकमेकांशी जोडल्यावर होणाऱ्या आकृतीत कोणकोणते आणि किती भौमितिक आकार दिसतात ?

प्र. २) चूक की बरोबर ते लिहा. (गुण १०)
चूक असल्यास दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा.
चूक असल्यास दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा.
१. सर्दी औषधाने बरी होते.
२. लोखंड गंजण्यासाठी कोरड्या हवेची आवश्यकता असते.
३. कुजकी अंडी पाण्यावर तरंगतात.
४. ‘नीलक्रांती’ म्हणजे नीळीचे उत्पादन वाढविणे.
५. हैड्रोजनबाँबमध्ये हैड्रोजनच्या दोन अणूंमध्ये रासायनिक अभिक्रिया होते.
६. वनस्पतींमध्ये पाणी मुळांद्वारेच आत जाते.
७. लाल प्रकाशात वनस्पती अधिक अन्न तयार करतात.
८. पृथ्वीवरील सर्व पर्वत एकाचवेळी उत्पन्न झाले आहेत.
९. हिमालयात सह्याद्रीपेक्षा अधिक जैवविविधता आहे.
१०. संगणकाची कार्यक्षमता पडद्याच्या आकारावर ठरते.

प्र. ३) थोडक्यात उत्तर लिहा. (गुण १०)
१. विविध संख्यांमध्ये ७ हा अंक कोणकोणत्या प्रकारे उच्चारतात? उदा. 2७ मध्ये “सत्ता”
२. त्याच तारखेला तोच वार किती वर्षांनी येतो ?
३. कोणकोणत्या कडधान्यापासून डाळी करत नाहीत?
४. MH ३५ या क्रमांकाने सुरू होणारी वहाने कोणत्या भागात नोंदलेली असतात?
५. प्रत्येक भ्रमणध्वनी यंत्राला असणाऱ्या खास क्रमांकाला काय म्हणतात?
६. मधमाश्या मध गोळा करण्याबरोबरच अन्य महत्वाची कोणती कामे करतात?
७. दोऱ्याच्या रिळावर 60/2N असे छापलेले असेल तर त्याचा अर्थ काय?
८. इंटरनेटच्या ४जी प्रणालीमध्ये कोणकोणत्या सुविधा अध्याहृत आहेत?
९. भ्रमणध्वनीचा वापर करताना कोणकोणत्या लहरी उपयोगात आणल्या जातात ?
१०. धूम्रपान करणाऱ्यांचे कोणकोणते अवयव कोणत्या क्रमाने खराब होतात?

प्र. ४) शास्त्रीय कारणे द्या (गुण २०)
१. जांभई देताना ऐकू कमी येते.
२. जत्रेतील रहाटगाडग्यात बसल्यावर खाली जाताना पोटात खड्डा पडल्यासारखे होते.
३. शेजारून वेगात वाहन गेल्यास ओढल्यासारखे वाटते.
४. कळी खुडल्यानंतरही तिचे उमलून फूल होते.
५. मत्स्यपेटीतील पाणी अधून मधून बदलावे लागते.
६. आंघोळ करताना साबण लावल्यावर अंगापेक्षा केसांमध्ये जास्त प्रमाणात फेस होतो.
७. गॅसच्या शेगडीवर स्वयंपाक करताना धूर होत नाही.
८. डोळे बंद करून चालताना तोल गेल्यासारखे होते.
९. घाबरल्यावर घाम फुटतो.
१०. सफरचंद कापल्यावर थोड्या वेळात त्याच्या कापलेल्या भागाचा रंग बदलतो.

प्र. ५) सविस्तर उत्तरे लिहा (गुण १५)
१. भारताची व महाराष्ट्राची खाली दिलेली बोधचिन्हे कोणती हे तक्ता करून लिहा.
१) पक्षी. २) फळ. ३) फूल. ४) प्राणी. ५) झाड.
२. आंबवण्याच्या प्रक्रियेने घरात कोणकोणते खाद्यपदार्थ तयार करतात? त्यात कोणते जीवाणू वापरले जातात?
३. सांडपाण्याचा रंग काळसर होत जातो यामागील शास्त्रीय प्रक्रिया स्पष्ट करा.
४. पंचांगातील पाच अंगे कोणती ते स्पष्ट करा.
५. माणसाच्या तोंडातील वरच्या बाजूचे सुळ्यासारखे दात उत्क्रांतीमधील कोणता बदल दर्शवितात?

प्र. ६) खालील विधानांतील कर्त्याचे नाव लिहा (गुण १०)
१. मला चीनचे दुःख असे म्हणतात.
२. शुन्य या आकड्याचा जनक मी आहे.
३. वाहनांच्या धावांचा काळा रंग माझ्यामुळे असतो.
४. फसफसणाऱ्या सर्व शीतपेयात माझे अस्तित्व असते. (रासायनिक सूत्र लिहा)
५. अणूपेक्षा लहान कणाचा शोध प्रथम मला लागला.
६. मी यंत्र नसूनही माझा वापर करून झटपट गुणाकार/भागाकार करता येतो.
७. मी शोधलेल्या एका वैज्ञानिक सिद्धांताची शताब्दी इ.स. २०१५ साली साजरी झाली.
८. अक्षय उर्जास्रोतांमध्ये माझ्याकडून सर्वात जास्त उर्जा मिळवता येणे शक्य आहे.
९. माझ्यामुळे संधीप्रकाश व सूर्योदय/सूर्यास्त यावेळी लाल रंगाची उधळण दिसते.
१०. मी प्रसिध्द भारतीय गणिती. जळगाव जिल्ह्यातील पाटणादेवी येथे माझे दीर्घकाळ वास्तव्य होते.

प्र. ७) प्रयोग करून निरीक्षणे व अनुमान लिहा (गुण १५)
१. इंजेक्शनसाठी वापरले जाणारे पाणी, साधे पाणी, मचूळ पाणी एकेका वाटीत घ्या. प्रत्येकात एक द्राक्ष आणि एक बेदाणा टाका. थोड्या थोड्या वेळाने दिसणारा फरक नोंदवा. यावरून कोणते प्रश्न निर्माण होतात?
२. काडेपेटीतील एक काडी घ्या. दिव्याच्या प्रकाशात तिची सावली भिंतीवर पाडा. आता काडी पेटवा व काडीच्या सावलीचे निरीक्षण पुन्हा करा. या दोन सावल्यांमध्ये कोणता फरक दिसतो? शास्त्रीय कारण काय असावे? प्रयोग करताना कोणत्या अडचणी आल्या?
३. प्रत्येकी २ सेंमी बाजू असणारे त्रिकोण, चौरस, पंचकोन, षटकोन कागदावर कापून घ्या. १० सेंमी त्रिज्येचे वर्तुळ काढून त्याच्या आत या आकृत्या एकमेकींवर येणार नाहीत अशा २० प्रकारे ठेवून पहा. आकार, संख्या, मोकळी जागा यांचे कोष्टक करा. काय आढळते?

प्र. ८) निबंध लिहा. – “कडधान्य गाथा“ (गुण १५)
संयुक्त राष्ट्रसंघाने २०१६ हे आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. कडधान्ये व डाळींतून मिळणारी पोषकद्रव्ये, त्यांचा आपल्या शरीराला होणारा उपयोग, कडधान्याच्या लागवडीचा पर्यावरण रक्षणात हातभार, कडधान्य व डाळींऐवजी मांसाहार केल्यास होणारे परिणाम इ. विषयी तुम्हाला असलेली माहिती आणि अनुभवांच्या आधारे “कडधान्य गाथा” लिहा.
..............
सर्वांना आवाहन –
या प्रश्नावलीचा प्रचार आणि प्रसार करा. स्वत: भाग घ्या. इतरांना प्रोत्साहन द्या.
बक्षिसासाठी रक्कम द्या.
तुम्हाला पडलेले प्रश्न आम्हाला पाठवा.
आमचे संकेतस्थळ तसेच ब्लॉग पहा.
मराठी भाषा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यात आपले योगदान द्या.
या प्रश्नावलीचा प्रचार आणि प्रसार करा. स्वत: भाग घ्या. इतरांना प्रोत्साहन द्या.
बक्षिसासाठी रक्कम द्या.
तुम्हाला पडलेले प्रश्न आम्हाला पाठवा.
आमचे संकेतस्थळ तसेच ब्लॉग पहा.
मराठी भाषा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यात आपले योगदान द्या.
संपर्क:
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग.
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ३० mavipa.pune@gmail.com
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग.
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ३० mavipa.pune@gmail.com
संजय नाईक (स्पर्धासमन्वयक) ९४२२५१९४२०,
यशवंत घारपुरे (कार्याध्यक्ष) ९८२००२६२६५, नीता शहा (कार्यवाह) ९४२२३०२२५६,
राजेंद्र सराफ (सहकार्याध्यक्ष) ९९२२१८६७६३,
संजय मा. क.(सहकार्यवाह) ९५५२५२६९०९, विनय र. र.(मार्गदर्शक) ९४२२०४८९६७. संकेतस्थळ:
www.mavipapune.com
ब्लॉग:
http://mavipapunevibhag. blogspot.in
यशवंत घारपुरे (कार्याध्यक्ष) ९८२००२६२६५, नीता शहा (कार्यवाह) ९४२२३०२२५६,
राजेंद्र सराफ (सहकार्याध्यक्ष) ९९२२१८६७६३,
संजय मा. क.(सहकार्यवाह) ९५५२५२६९०९, विनय र. र.(मार्गदर्शक) ९४२२०४८९६७. संकेतस्थळ:
www.mavipapune.com
ब्लॉग:
http://mavipapunevibhag.
Vidyan Ranjan Spardha 2016
- The competition is open to all.
- The competition is free of charge.
- The answers can be found by thinking on your own, asking others, referring to books or conducting experiments.
- The names of the winners of the preliminary round will be declared on the evening of 28th Feb. 2016, the “National Science Day” at “Maharashtra Sahitya Parishad”, Tilak Road, Pune 30.
- The final round for the winners of the preliminary round will be conducted on the bases of experiments to be conducted personally in March in Pune.
- There will be attractive prizes for the winners.
- Send in your answers on foolscaps not later than 15th February 2016 to: “Marathi Vidyan Parishad, Pune Vibhag, Tilak Smarak Mandir, Tilak Road, Pune 30”
- “Write following information in your answer sheets:
1 -Full name,
2 - Address,
3 - Telephone/Mobile number,
4 - Email,
5 - Date of Birth,
6 - Education,
7 - Vocation/Profession,
8 - Grace Marks.
Grace Marks: will be awarded after taking into consideration
the Educational qualification* and Age# of the entrants.
*Educational Qualification- Passed 5th Std (10), Passed 7th Std (8), Passed 10th Std (6), Passed 12th Std (4), Graduate non-Science (2) Science (0)
#Age- Up to12 Years (6), 13 to 16 years (4), 17 to, 20 years (2), 21 to 40 years (0), 41 to 60 years (2), 61 to 80 years (4), Above 81 years (6)
Questions
Q. 1: Observe and write answers to following: (10 Marks)
1) In how many ways is the number 7 pronounced in Marathi when counting? E. g. it is pronounced as “satta” in number 27, i.e. ‘sattavees’.
2) After how many years the date as well as the day of the week of that date; is repeated?
3) Which are those beans that are not turned into pulses?
4) Which region do the vehicles registered under “MH 35” come from?
5) Each mobile phone has its special number. What is it called?
6) In addition to gathering nectar, what other significant tasks are done by honey bees?
7) If you see “60/2N” on a sewing thread reel, what does it denote? [P. T. O.
8) Which facilities are incorporated in 4G technology?
9) What kinds of waves are used when a mobile phone is used?
10)Which parts of the body are damaged and in which order in a smoker?
Q.4: Give scientific reasons: (20 Marks)
1) Write the names of the following symbols of India and Maharashtra in a chart:-
3) Explain the science behind the fact that sewage water keeps turning darker.
4) An almanac is called a “Panchang” in Marathi; Explain which are the Panch= five Ang = parts of an almanac?
5) The upper canines in human jaw indicate which stages of evolution?
1) I am the “China’s Sorrow”.
2) I am the father of the number “Zero”.
3) I make the colour of the rubber tires black.
4) I am in all the aerated cold drinks. (Write the chemical formula)
5) I was the first to discover a particle, which is smaller than an atom.
6) Though I am not a machine, I can be used to do multiplications and divisions with great speed.
7) In 2015, one scientific discovery of mine celebrated its century.
8) It is possible to get maximum energy from me when searching for sustainable energy resources.
9) I turn the skies red in twilight and at dawn and dusk.
10)I am a famous Indian mathematician. I lived at Patnadevi in Jalgoan district for a long time.
1) In a bowl each, take medicated distilled water, plain water and well water. Add a raisin and a grape to each bowl. Observe them and note the changes in them at regular intervals. What questions are then raised in this?
2) Take a matchstick and hold it in light in such a way that it casts a shadow on a wall. Now light the same matchstick and observe its shadow again. What difference do you notice in both shadows? What must be the scientific reason behind that? What difficulties did you face while conducting this experiment?
3) Cut paper triangles, squares, pentagons and hexagons; each with 2 cm sides. Draw a circle of 10 cm radius on a paper. Place these cut out paper shapes within the circle in such a manner that they do not overlap. Do this in 20 different ways. Create a table of shapes, number and uncovered area of the circle. What are your findings?
1) Which day as per the calendar of 2016 has the same date in both Marathi and English month in 2016?
2) Measure and write in what multiple is the height of your face to that of your palm.
3) Write the names of three trees that bear orange coloured flowers.
4) Observe the map of India and calculate the ratio of the distance between South-North to the distance between East-West.
5) Which is the letter/consonant that does not have has one pronunciation in Hindi and another in Marathi?
6) Observe and write names of three animals that have spines or spine-like growths on their bodies.
7) How do you find South during the day without using a compass?
8) What is the name of the brightest star seen on the horizon in the early morning of 7th February 2016?
9) Draw a diagram to show where on the tongue is the taste of turmeric most intensely felt.
10)How many kinds of and how many geometric shapes are seen in this diagram?
Q. 2: State right or wrong. (10 Marks) If wrong please re-write the corrected statement.
1) Common cold can be cured with medicines.
2) Dry air is necessary for iron to rust.
3) Rotten eggs float in water.
4) “Blue Revolution” stands for increasing production of Indigo.
5) Two molecules of hydrogen undergo chemical reaction in an Hydrogen bomb.
6) Plants take water only through roots.
7) Plants make more food in red light.
8) All the mountains on the earth were created at the same time.
9) The biodiversity of Himalayas is higher than in Sahyadri.
10) A computer’s capacity depends of the size of its monitor.
Q. 3: Answer in brief: (10 Marks)
1) In how many ways is the number 7 pronounced in Marathi when counting? E. g. it is pronounced as “satta” in number 27, i.e. ‘sattavees’.
2) After how many years the date as well as the day of the week of that date; is repeated?
3) Which are those beans that are not turned into pulses?
4) Which region do the vehicles registered under “MH 35” come from?
5) Each mobile phone has its special number. What is it called?
6) In addition to gathering nectar, what other significant tasks are done by honey bees?
7) If you see “60/2N” on a sewing thread reel, what does it denote?
8) Which facilities are incorporated in 4G technology?
9) What kinds of waves are used when a mobile phone is used?
10)Which parts of the body are damaged and in which order in a smoker?
Q.4: Give scientific reasons: (20 Marks)
- 1) Your hearing lessens when yawning.
- 2) There is a feeling of “a pit in the stomach” when you ride a Ferris wheel.
- 3) If a vehicle passes by you in great speed, you feel as if you are pulled towards it.
- 4) Even a plucked flower bud blossoms into a flower.
- 5) Water in a fish aquarium needs to be changed regularly.
- 6) While bathing, soap creates more foam when rubbed on hair than when rubbed on skin.
- 7) Cooking on a gas burner creates no smoke.
- 8) You feel as if you are losing balance when walking with eyes closed.
- 9) Fear makes you sweat.
- 10)An apple when cut, turns dark in some time.
Q. 5: Answer with explanation: (15 Marks)
a) Bird b) Fruit c) Flower d) Animal e) Tree
2) Which home cooked food items are prepared with the help of the process of fermentation? What kinds of bacteria are used for it?3) Explain the science behind the fact that sewage water keeps turning darker.
4) An almanac is called a “Panchang” in Marathi; Explain which are the Panch= five Ang = parts of an almanac?
5) The upper canines in human jaw indicate which stages of evolution?
Q 6: Who am I? (10 Marks)
2) I am the father of the number “Zero”.
3) I make the colour of the rubber tires black.
4) I am in all the aerated cold drinks. (Write the chemical formula)
5) I was the first to discover a particle, which is smaller than an atom.
6) Though I am not a machine, I can be used to do multiplications and divisions with great speed.
7) In 2015, one scientific discovery of mine celebrated its century.
8) It is possible to get maximum energy from me when searching for sustainable energy resources.
9) I turn the skies red in twilight and at dawn and dusk.
10)I am a famous Indian mathematician. I lived at Patnadevi in Jalgoan district for a long time.
Q 7: Conduct the following experiments, make observations and write conclusions. (Marks 15)
2) Take a matchstick and hold it in light in such a way that it casts a shadow on a wall. Now light the same matchstick and observe its shadow again. What difference do you notice in both shadows? What must be the scientific reason behind that? What difficulties did you face while conducting this experiment?
3) Cut paper triangles, squares, pentagons and hexagons; each with 2 cm sides. Draw a circle of 10 cm radius on a paper. Place these cut out paper shapes within the circle in such a manner that they do not overlap. Do this in 20 different ways. Create a table of shapes, number and uncovered area of the circle. What are your findings?
Q 8: Write an essay: Saga of Pulses (15 Marks)
UN has declared 2016 to be the International Year of Pulses. Write a “Saga of Pulses” based on your experiences and information about the nutrients available in pulses and lentils, their use for our bodies, the helpful role of their crops in environmental protection and the effects of eating meat instead of pulses and lentils.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------
Appeal to all – Please participate in the competition. Promote the competition by forwarding the questioner to your friends. Donate some amount of money for cash prizes to the winners of the competition. . You are requested to help promote popularization of science by taking part in the activities of Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag.
For details Contact - Sanjay Naik (9422519420), Yashwant Gharpure (9820026265), Neeta Shah (9422302256), Rajendra Saraf (9922186763), Sanjay M. K. (7588003419), Vinay R R (9422048967) Email:mavipa.pune@gmail.com Website: www.mavipapune.com Blog: http://mavipapunevibhag. blogspot.in